प्रेमकवी - सागर 🌹:
सैनिका माझा सलाम तुला
तुझ्या कर्तृत्व अन् ध्येयाला
सोडूनी सा-या घरदाराला
वाहिलेस प्राण भारतभुला
प्रेमकवी सागर✍🏼❤😊
जय हिंद जय भारत🇮🇳🇮🇳
देऊनी तू स्वबलिदान
करतो रक्षण तु भुमातेचे
धन्य धन्य ती माता सैनिका
जिने दिले जन्म तुझ्यासारख्या वाघाचे
प्रेमकवी सागर ✍🏼❤☺
No comments:
Post a Comment