18 जून रोजी विरार येथे झालेल्या आखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे (शाखा पालघर)आयोजित निमंत्रित कविंचे सम्मेलन येथे "न्याय हवाय"ही माझी कविता सादर केली उस्फुर्त भरभरून प्रतिसाद मिळाला . मला अशाच प्रतिसादाची गरज आहे तुम्हा सर्वांकडून तुमच्या शुभेच्या तुमचा पाठींबा आसाच राहो सोबत अगदी नेहमीच...जिवण जगायच म्हणून जगायच नाही तर जिवनात काहीतरी वेगळ करण्यासाठी जगायच आहे तसा ध्यास असेल तर सार काही ठीकच होईल आणि माझी कविता म्हणजे माझा ध्यास, माझा श्वास आहे आणी हेच मी डोळ्यासमोर ठेऊन जगतोय आज आणि तेही तुम्हा सर्व माझ्या मित्र परिवारामुळे आणि हे नात आपल मैत्रीच आपुलकीच असच जपा आयुष्यभर
अशीच सोबत राहुद्या
माझ्यासोबत
मलाही जग पाहु द्या
तुमच्यासोबत
आपलाच प्रेमकवी सागर 9773325548
🙏🏼 नाते जपुया आपुलकीचे 🙏🏼
No comments:
Post a Comment