😒😒😒😒☺☺☺🌹🌹🌹🖤🖤💔💔💘💘👰🏻👰🏻👰🏻तीच्या भावणा तीच मन
तिची मैत्री तीच प्रेम
हो जानतो आम्ही
तिची तडफड तीची धडपड
भेटण्यासाठी तीची धावपळ
जाणतो आम्ही पण
हे सर्व करताना ती
का जाणत नाही
आमच प्रेम आमची धडपड
एकदा तरी भेटायच होत
दुरून का होईना एकदा
तरी दिसायच होत
काय घडल अस की
आम्हाला सोडून जाण
तु पसंद केल
प्रेमकवि सागर
💘💐💐💔💔🌹🖤🖤❤❤👰🏻👰🏻👰🏻💘💘💘💘
No comments:
Post a Comment