तुझी आठवण आली की आजही माझे डोळे भरतात सांग ना ग मला तुझ्या आठवणी आजही का ग मला छळतात ? प्रेमकवि - सागर
No comments:
Post a Comment