*🙏🏼*आपलाच प्रेमकवी सागर*🙏🏼❤
मी आपला मित्र आहे हे माझं "भाग्य" आहे........पण तुम्ही सगळे माझे मित्र झालात हे माझ "परम भाग्य" आहे........जो" रुसतो" त्याला "हसवा.".... जो हरवतो त्याला मिळवा"....जो चुकतो त्याला योग्य चांगला मार्ग दाखावा वाईट माणूस नसतो त्याची वृत्ती असते त्यामधे आपण प्रेम भरायला शिका मित्रत्व प्रेम जपायला शिका तोंडावर माधुर्य असेल तर परकेही आपलेसे होतील मनात नेहमीच दुसऱ्या विषयी प्रेम भावणा ठेवा व ओठांवर गोडवा ठेवा मग बघा किती लोक आपल्याशी जोडतात असेच नाते जपुया आपुलकीचे ....🙏
आपलाच प्रेमकवी सागर ❤💐💑
👬👬👬👬👬👬 आठवणीत राहुद्या
*हाक तुमची* .....!
*साथ माझी*.......!
🌹🌺 🌺🌹
Sunday, 25 June 2017
आपलाच प्रेमकवी सागर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment