कालच माझ्या एका मित्राची आई दगावली तेव्हा नकळत शब्द ओठावर येऊन गेले ते असे
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
आईविना पोरके जाहलो
दुध म्हणूनी विष प्यायलो
माया ममतेस पारखे झालो
कसेबसे आज मोठे जाहलो
स्वप्नातुनी मी जागा जाहलो
आई आई ओरडू लागलो
ईथे तीथे मी शोधू लागलो
कुठूनसा मज आवाज आला
थांब रे बाळा परतूनी आलो
थांब रे बाळा परतुनी आलो
No comments:
Post a Comment