📝 माझी कविता✍🏻
👤माझ्यातला मी...😒
➖➖➖➖➖➖➖➖
मी खुप वाईट आहे
मी कोणाला आवडत नाही
मी कोणावर प्रेम करण्याच्या
लायकीचा नाही
माझीच मानसे मलाच
मुर्ख समजतात
मी सा-या जगावर प्रेम करतो
पण माझ्यावर कोणीच
प्रेम करत नाही
माझ मन सर्वांसाठी
तीळतीळ तुटतय
पण माझ मन
समजून घेणार
कोणीच नाही
या अफाट गर्दीतही
मी आज एकटाच आहे
कोणाची सोबत नाही
कोणाची मदत नाही
कोणी आपल म्हणाव अस
आपल कोणी राहिलच नाही
आता मी तरी जगून काय करायच
मी सर्वांना नकोसा आहे
आता माझ्याकडे आपल
अस राहीलय तरी काय
काहीच समजत नाही
कारण माझ्यातला मीच
आता हरवलो आहे
मीच मला शोधतो आहे
आपल्या लोकांचा हात गर्दीत
सुटावा तसा अचानक सुटलाय
अन मी आता खुप पुढे आलो आहे
इथ माझ अस कोणीच नाही
ईथ कोणीच मला ओळखत नाही
जो तो माझ्यापासुन
दुर पळतो आहे
माझ्यावरती ओरडत जो तो
माझ्यावरतीच जळतो आहे
मी इथे कुणाचा नाही
माझ मन ही आता
माझ राहील नाही
तेही बिचार घाबरून
कुठेतरी लपून बसलय
त्याचा तरी काय दोष म्हणा
तेही मी सांगेल तस वागायच
आता माझ्यातला मीच
संपलो आहे तर
त्याला तरी काय कळनार
पण आता सार संपलय
आजवर मी मनात
सर्वांना जपलय
कुठेतरी कीनारा दिसत होता
तोही आता दिसेनासा झालाय
जगण्याच्या शेवटच्या
उंच टेकडीवर चडलोय
आणि स्वत्ःला आता मोक्षाच्या
सागरात झोकून दिलय
सगळीकडे पाणीच पाणी दिसतय
आणि.. आणी त्या
सागराच्या मध्यभागी
आता मला दिसतोय...तो
फक्त
तोच...हरवलेला...माझ्यातला मी
अखेरचा श्वास घेताना. 😒
➖➖➖➖➖➖➖➖
✍🏻माझी कविता 📝
👤सागर डवरी प्रेमकवि
व्हाँटसप नं 9773325548
ताः 18/01/2017 1: 05am
🙏🏼धन्यवाद🙏🏼
No comments:
Post a Comment